‘महाराजस्व’ मधून प्रलंबित दाखल्यांचे वाटप:पंढरपूर, मंगळवेढा, वैराग, नाझरे महसूल मंडळ विभागात‘महाराजस्व’च्या माध्यमातून सेवेत गतीमानता
![]()
शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान २०२६’ अंतर्गत वैराग येथे शुक्रवारी विशेष शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी सोलापूर य
.
या शिबिरास वैराग मंडळातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी महसूल विभागाच्या विविध सेवा, प्रमाणपत्रे, नोंदी दुरुस्ती, उत्पन्न व जात दाखले, तसेच इतर शासकीय योजनांबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. अनेक नागरिकांची प्रलंबित कामे याच ठिकाणी निकाली काढण्यात आली, तर काही अर्जांची तत्काळ नोंदणी करून पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे नागरिकांच्या वेळ आणि खर्चाची मोठी बचत झाली.
कार्यक्रमास पंचायत समितीचे उपसभापती संतोष निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाबा गायकवाड, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, मुख्याधिकारी विद्या पाटील, बार्शी तहसीलदार एफ. आर. शेख, महसूल नायब तहसीलदार रविंद्र सानप, पुरवठा
प्रतिनिधी | मंगळवेढा १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे कायम करण्याबाबत शासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे मंगळवेढा शहरातील नागणेवाडी परिसरातील झोपडपट्टीवासीयांचा वनवास संपणार आहे. या भागातील नागरिकांना आता त्यांच्या स्वतःच्या मालकीची घर जागा मिळणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी जाहीर केले. नगरपालिकेच्या टाऊन हॉलमध्ये शुक्रवारी तालुक्यातील सहाव्या आणि अंतिम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, पंचायत समिती सभापती दीपाली ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात महसूल, आरोग्य, वनविभाग, भूमी अभिलेख यांसह विविध विभागांचे एकूण २५ स्टॉल्स उभारण्यात आले वैराग मंडळातील एकूण ९ गावांतील लाभार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने शेळगाव (आर), राळेरास, धामणगाव (दु), सासुरे, लाडोळे, मुंगशी (आर), रातंजन, सर्जापूर आणि वैराग शहर या शिबिरात जवळपास एकूण १६०० प्रमाणपत्र दाखले नागरिकांनी काढले असून, ९०० लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला आहे. २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाचा दाखला देत आमदार आवताडे यांनी स्पष्ट केले की, नागणेवाडीतील रहिवाशांना मालकी हक्क मिळवून देणे हे सरकारचे प्राधान्य आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश आठवले, उपअधीक्षक भूमी अभिलेख रेश्मा तांबारे, दुय्यम निबंधक संगिता विटकर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले की, अशा शिबिरांच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतात. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित या विशेष शिबिराने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करत, शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मोठा हातभार लावला आहे. “आपल्या दारी” सरकारी सेवा मिळाल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण आहे. होते. या शिबिरात प्रशासनाने अत्यंत वेगवान काम करत विविध सेवांचे वाटप केले. त्याची व्याप्ती खालीलप्रमाणे आहे. महसूल विभाग (१४७३ लाभार्थी): ३०२ फेरफार निकाली काढले, ४१० डिजिटल ७/१२, ३४७ ‘८ अ’ उतारे, १८९ विविध प्रमाणपत्रे, संजय गांधी निराधार योजनेचे १३ दाखले आणि ६ नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती (३२ लाभार्थी), आरोग्य विभाग (२० लाभार्थी) आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना २७ प्रिंटरचे वाटप करण्यात आले. तहसीलदार मदन जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर आभार नायब तहसीलदार शीतल कन्हेरे यांनी मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी निवासी नायब तहसीलदार शिरीष शहापुरे, निवडणूक नायब तहसीलदार जयश्री स्वामी, मंडळ अधिकारी इंगोले, ग्राम महसूल अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.
नऊ गावांतील लाभार्थी सहभागी अतिक्रमण धारकांसाठी नवी पहाट
