राज्यभरात पुकारण्यात आलेल्या ​या आंदोलनादरम्यान कामगारांनी खालील मागण्यांचा समावेश ​राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना २५,००० रुपये दिवाळी भेट व करारानुसार १२,५०० रुपये सण उचल दिवाळीपूर्वी देण्या

.

​वेतनाची तारीख: दरमहा १ तारखेला वेतन मिळणे बाबत, विशेषतः ऑक्टोबर २०२६ चे वेतन देण्यात यावे.

​इतर आर्थिक व सेवाविषयक मागण्या: भविष्य निर्वाह निधीतून गरजेनुसार उचल देणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित आर्थिक देणी देणे, सर्व कर्मचाऱ्यांना शिलाई भत्ता व धुलाई भत्ता लागू करणे, आणि कनिष्ठ वेतनश्रेणीतील ५ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करून ४ अतिरिक्त वेतनवाढी मिळणे व इतर मागण्यांसाठी या आंदोलनात आगार सचिव संदीप इंगळे, आगार अध्यक्ष अजय गाडेकर, अमोल चितळे, अशोक काळे, दादासाहेब ठाकूर, बाबुराव पंडित, सुनील धनावत, राजू जाधव, संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सहभाग नोंदवला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search