एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे, संकल्प सप्ताहाची सांगता:राज्य थॅलेसेमियामुक्त करूया – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे, अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर १ ते ८ मेदरम्यान “संकल्प सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त...
