Year: 2026

सातारा पालिकेत यापुढे सावळागोंधळ खपवून घेणार नाही:खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजेंकडून नगरसेवकांची कानउघडणी; सभेतील वादानंतर बैठक

सातारा नगरपालिकेतील दोन्ही राजेंच्या गटांमधील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत, आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे...

पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार सुरू:इंधन टंचाईवर मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप; महायुतीतील जागावाटपावरही केले भाष्य

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी...

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! पैसे होणार दुप्पट

Post Office Scheme | सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा मिळवण्यासाठी अनेकजण पोस्ट ऑफिसच्या योजनांना प्राधान्य देतात. सरकारच्या संरक्षणाखाली असलेल्या या...

अखेर इराणने अमेरिकेला सरेंडर करायला लावलेच;पण ट्रम्पने नवीन काही करू नये 

अमेरिकेची माघार आणि जागतिक सत्ता समीकरणांमधील बदल: इराण युद्धाचा शेवट की नव्या युगाची सुरुवात? अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता...

वादळाचा तडाखा:जवळा परिसरात फळबागा भुईसपाट, सरसकट पंचनामे‎करण्याची मागणी‎

जवळा आणि परिसर परिसरामध्ये शुक्रवारी (२२ मे) दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी वाऱ्याने हाहाकार उडवला. या नैसर्गिक...

यवतमाळ‎मध्ये अनैतिक संबंधाच्या ‎संशयातून डोके चिरडले:मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या

अकोला जिल्ह्यातील बोरीगाव मंजू पोलिस‎ ठाण्यात हद्दीत घडलेल्या एका थरारक‎ आणि क्रूर हत्याकांडचा छडा लावण्यात ‎यवतमाळातील अवधुतवाडी पोलिसांना यश ‎आले....

रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता!:इंधन तुटवडा अन् कांदा दरावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला

राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर...

Lucky Zodiac Signs | 25 मे ला ‘या’ राशींचे भाग्य उजळणार; नशीबाची उत्तम साथ मिळणार

Lucky Zodiac Signs | वैदिक पंचांगानुसार 25 मे 2026 रोजी सोमवारचा दिवस ग्रहस्थितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या...

'कॉक्रोच जनता पार्टी'ला अण्णा हजारेंचा पाठिंबा:म्हणाले – नाव अजब असले, तरी तरुणाई पाठीशी; सरकारला दिला मोठा सल्ला

सोशल मीडियावर अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देऊ पाहणारी 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) सध्या वादाच्या आणि...

PM मोदींनी भारतीय शेतकऱ्यांचा बळी दिला:भारत पुन्हा परकीय सत्तेचा गुलाम होण्याच्या उंबरठ्यावर, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तालावर नाचत असल्याची...

You may have missed