महाराष्ट्र ‘स्वरोपासना’चा 20वा वर्धापन दिन:"कागदाची होडी" बालगीताचे दिमाखात लोकार्पण; पुण्यात 100 विद्यार्थ्यांनी सलग 10 तास गाजवला मंच September 7, 2026 admin वाकड आणि पुनावळे येथील ‘स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी’चा 20 वा वर्धापन दिन तसेच ‘गीत फुलोरा’ काव्य गायन उपक्रमाच्या 22 व्या वर्षानिमित्त एलप्रो ऑडिटोरियम येथे भव्य वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले…
महाराष्ट्र Bharat Gogawale Targets Sanjay Raut; Calls Him Duryodhan Of Shiv Sena September 7, 2026 admin उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपूर्णपणे संपवण्याचे काम आणि विडा स्वतः संजय राऊत यांनीच उचलला आहे. ते हे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. जसा दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, तशीच काहीशी अवस्था…
महाराष्ट्र महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम:कोकणात जोर, विदर्भात 11 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्रात तापमान वाढणार September 7, 2026 admin ऑगस्ट महिन्यात अपेक्षेच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये तरी राज्यात दमदार पाऊस पडणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून,…
महाराष्ट्र लग्नाला नकार दिल्याने एकाकडून मुलीची बदनामी:सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासातून आरोपीचे कारस्थान September 7, 2026 admin विवाहाचा प्रस्ताव धुडकावल्याच्या रागातून एका माथेफिरू तरुणाने तब्बल १५ बनावट इन्स्टाग्राम खाती तयार करून उच्चशिक्षित तरुणीसह तिच्या नातेवाइकांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस…
महाराष्ट्र मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे हटवावी:अन्यथा पुढील मोर्चा ठोकशाही पद्धतीने- आ. जगताप September 7, 2026 admin शासनाची कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणास मान्यता नाही. गणपती व नवरात्रोत्सवाचा विचार करून ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे प्रशासनाने तातडीने हटवावीत. अन्यथा पुढील मोर्चा लोकशाही पद्धतीऐवजी ठोकशाही पद्धतीने काढला जाईल, असा इशारा…
महाराष्ट्र स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ताच नाही:पिशोर ग्रा.पं.समोर दीड तास ठेवला मृतदेह, दिगर भागातील ग्रामस्थ आक्रमक; पाच वर्षांपासून रस्ता प्रलंबित September 7, 2026 admin येथील दिगर भागातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ताच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी थेट अंत्यविधी थांबवून मृतदेह पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून ठेवला. महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन एका महिन्यात रस्त्याचा प्रश्न…
महाराष्ट्र संभाजीनगरला एशियनच्या आगीतून वाचलेल्या जुळ्यांचा मृत्यू:घाटी रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये सुरू होते उपचार September 7, 2026 admin शहरातील एशियन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये शुक्रवारी (४ सप्टेंबर) पहाटे लागलेल्या आगीतून ९ बालकांना वाचवले होते. यापैकी घाटीत दाखल २ नवजात जुळ्या बाळांचा रविवारी (६ सप्टेंबर) मृत्यू झाला. कन्नड येथील मुजाहिद कुरेशी…
महाराष्ट्र प्रगतिशील शेतकरी:शेतात कर्टुले पिकवून आठवड्याला 40 हजारांची कमाई; छत्रपती संभाजीनगरच्या पदवीधर तरुणाचा दीड एकरात प्रयोग September 7, 2026 admin एरवी केवळ पावसाळ्यात डोंगरदऱ्यांत किंवा शेताच्या बांधांवर नैसर्गिकरीत्या उगवणारी दुर्लक्षित रानभाजी म्हणजे ‘कर्टुले’ (करटोली). मात्र, याच रानभाजीला मुख्य प्रवाहातील नगदी पीक बनवून फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील बी.एससी पदवीधर कृष्णा फलके…
महाराष्ट्र खारवगळ नाल्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण:पक्का पूल बांधण्याच्या मागणीसाठी, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष September 6, 2026 admin चांदूर रेल्वेच्या घुईखेड परिसरातील शेतकऱ्यांनी खारवगळ नाल्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात जाण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या या नाल्यावर पक्का पूल बांधण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. शेतकऱ्यांनी ७…
महाराष्ट्र अमरावतीत महिनाभरापासून पाऊस नाही, पिके धोक्यात:युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दुष्काळ उपाययोजनांची मागणी केली September 6, 2026 admin अमरावती जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हाधिकारी…