Category: महाराष्ट्र

जळगावात दहीहंडीच्या बक्षीसावरून मोठा राडा:51 हजारांऐवजी 5100 रुपये दिल्याने गोविंदांचा 'रस्ता रोको'

जळगाव शहरातील प्रसिद्ध ‘सुभाष चौक मित्र मंडळा’च्या दहीहंडी उत्सवात बक्षीसाच्या रकमेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आयोजकांनी जाहीर केलेली रक्कम देण्यास ऐनवेळी नकार दिल्याने संतापलेल्या ‘गोपाळ पेठ मंडळा’च्या गोविंदांनी थेट…

भविष्यात सरकारी नोकऱ्यांची मोठी भरती कठीण, तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावे:'दिव्य मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत लोढा यांचा तरुणांना कानमंत्र

राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तरुणांना सरकारी नोकऱ्यांच्या मर्यादा ओळखून खाजगी नोकरी आणि स्वयंरोजगाराकडे वळण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. आपल्या व्यावसायिक वाटचालीतील ‘टर्निंग पॉईंट’ उलगडताना त्यांनी भारतामध्ये ब्लू कॉलर…

वरळीत बेस्ट बसच्या धडकेत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू:लाल सिग्नलवर थांबलेल्या बसशेजारी टॅक्सी आली अन् काही क्षणांतच घडला भीषण अपघात

मुंबईतील बेस्ट बस अपघातांचे सत्र सुरूच असून, सोमवारी (7 सप्टेंबर) वरळी परिसरात झालेल्या भीषण अपघातात 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. वनमाला आर. साबळे असे मृत महिलेचे नाव आहे. वरळी एसटी…

महावितरणचा लाईनमन लाच घेताना रंगेहाथ पकडला:5,170 रुपयांचे मिटर लावण्यासाठी 8,500 रुपयांची लाच मागितली; नागपूर एसीबीची कारवाई

नागपूर एसीबीने महावितरणच्या एका कंत्राटी लाईनमनला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ५,१७० रुपयांचे थकलेले वीजबिल न भरल्यामुळे काढून नेलेले दुकानाचे वीज मिटर परत लावण्यासाठी त्याने ८,५०० रुपयांची लाच मागितली होती.…

सातारा गुन्हेगारी वार्ता:दहीहंडीच्या जल्लोषात ध्वनिमर्यादा भंग; डीजेप्रकरणी दोघांवर कारवाई

दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याचे तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने स्टेज उभारल्याचे आढळून आल्याने शाहूपुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवार नाका परिसरातील या प्रकारामुळे…

मध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे आणि संवाद महत्त्वाचा:प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांचे प्रतिपादन

न्यायप्रक्रियेकडे केवळ जय-पराजयाच्या दृष्टिकोनातून न पाहता पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भावना जाणून घेऊन संवादातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू ए.…

राधा पाटीलचा लावणी कार्यक्रम वादात:परवानगी नाकारली; तरी दहीहंडीचा कार्यक्रम सुरूच, पुण्यात तिघांवर गुन्हा दाखल

दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात आवश्यक परवानगी न घेता लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमात अश्लील नृत्यप्रकार सादर होऊ नयेत,…

केतन अग्रवाल खून प्रकरणात रितेश हंगेला अटक:खुनाआधी-नंतर आरोपींच्या संपर्कात होता, 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी रितेश हंगेला अटक करण्यात आली आहे. खुनाच्या आधी आणि नंतरही रितेश हा आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या संपर्कात होता. त्याने पोलिसांना गुन्ह्याची…

दुष्काळाचे संकट गडद:मराठवाड्यात सर्व धरणातले पाणी पिण्यासाठी राखीव, विभागीय आयुक्तांचा निर्णय; अल् निनोचा प्रभाव वाढला

अल् निनोच्या वाढत्या प्रभावामुळे मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे संकट घोंघावते आहे. हे पाहून सर्व धरणातले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिलेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता रब्बी पिकांसाठीही…

Supreme Court Slams Shiv Sena Corporator Ramesh Mhatre Over Hospital Assault

कल्याणमधील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “अशा लोकांना मोकळेपणाने रस्त्यावर फिरण्याचा कोणताही अ . न्यायमूर्तींची…

You missed

Home
Account
Cart
Search