Category: महाराष्ट्र

गर्भलिंग तपासणीची तक्रार; अरबट सोनोग्राफी केंद्राला भेट:खामगावात जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशी‎

येथील अरबट सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरमध्ये अवैध गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी आपल्या…

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:एकरी 25 हजार वाया; आता पीक मोडायलाही 5 ते 10 हजार रुपये ! शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तडे

भेगाळलेली जमीन… पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे लागलेले डोळे… आणि उभ्या पिकांची करपलेली पाने! यंदाच्या खरीप हंगामाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावून घेतला आहे. जिल्ह्यात तब्बल सात लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपाची…

‘नजराणा चोरी’चा शोध; जिल्हाभर जुन्या अभिलेखांची झडती‎:जिल्ह्यातील 10 तहसील कार्यालयांत 490 तलाठ्यांचे सुट्टीच्या दिवशीही रेकॉर्ड रूममध्ये ठाण‎

एका क्लिकवर सातबारा अन् कागदमुक्त कारभाराचा गवगवा केला जात असला, तरी त्याच संगणकीकृत सातबाऱ्यामागे दडलेला जमिनींचा जुना हिशेब शोधण्यासाठी तलाठ्यांना आता धुळीने माखलेल्या लाल गाठोड्यात शोधाशोध करावी लागत आहे. भोगवटादार…

डफरीन अहवाल, पिकांचे पंचनामे आणि गुन्हेगारीवर कारवाईची मागणी:काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत वाघिणीच्या हल्ल्यांची चौकशीचीही मागणी केली

जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर स्फोटाचा चौकशी अहवाल लगेच जाहीर करून दोषींवर कडक कारवाई करावी, पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच…

बांधकाम विभागातील पेन्शन प्रकरण जागेवरच निकाली:अमरावती जिल्हा परिषदेच्या पहिल्याच अदालतीत चार पेन्शन, दोन सेवाविषयक तक्रारी मिळाल्या

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या संकल्पनेतून मंगळवारी पहिली पेन्शन अदालत घेण्यात आली. या अदालतीत पेन्शनसंबंधी चार आणि सेवाविषयक दोन तक्रारी मिळाल्या. यापैकी बांधकाम विभागातील एक पेन्शन…

बारामतीत पोलिस हवालदार पाच लाखांची लाच घेताना जाळ्यात:डान्स क्लासवर कारवाई टाळण्यासाठी मागितले होते 7 लाख रुपये

बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पत्नीच्या डान्स क्लास आणि जिमवर कारवाई टाळण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.…

एआय मॉर्फिंगवरून साताऱ्यात राजे समर्थक आक्रमक:शिवेंद्रसिंहराजेंचा फोटो नृत्य कार्यक्रमाशी जोडल्याचा आरोप; यूट्यूब चॅनेलविरोधात तक्रार दाखल

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मॉर्फ करून ते साताऱ्यातील एका नृत्य कार्यक्रमाशी जोडल्याचा आरोप झाल्याने मंगळवारी साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. संबंधित छायाचित्रांचा…

'15 पैकी 12 मागण्या मान्य, याला न्याय देणे म्हणत नाहीत':मनोज जरांगे संतापले; एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्यांनाही दिला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 दिवस आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली.…

ड्रॅगन पेटला अन् सातारा शहरात राजवाडा परिसरात उडाली पळापळ!:सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीत थरार

श्री आगमनाच्या जल्लोषासाठी सज्ज झालेल्या सातारा शहरातील राजवाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी अचानक आगीचा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य ड्रॅगनच्या प्रतिकृतीला…

पेमेंट्सच्या पलीकडे जाऊन वित्तीय सेवांचा विस्तार करा- PM मोदी:मुंबईतील 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026'चे उद्घाटन

भारताची फिनटेक क्षेत्रातील वाटचाल उल्लेखनीय असून, आता पेमेंट्सच्या पलीकडे जाऊन क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे. डिजिटल इंडियाच्या यशोगाथेचा पुढील अध्याय आता फिनटेक…

Home
Account
Cart
Search