महाराष्ट्र गरबा वादावर वारिस पठाण आक्रमक:म्हणाले- जिथे सन्मान नाही तिथे मुस्लिमांनी का जायचे? राहुल गांधींवरही साधला निशाणा September 9, 2026 admin एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी सध्या राज्यातील आणि देशातील विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवरून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. नवरात्रोत्सवातील गरब्यातील मुस्लिमांचा प्रवेश, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे ‘वंदे…
महाराष्ट्र अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा होणार:पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती काश्मीरमधील तीन मंडळांना प्रदान करण्यात आल्या September 9, 2026 admin काश्मीर खोऱ्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना यंदा अतिरेकी संघटनांकडून जीवे मारण्याची थेट धमकी मिळाली आहे. मात्र, या धमकीला न जुमानता काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदाही धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचा…
महाराष्ट्र पुणे शहराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह; परिसंवादाचे आयोजन:वाहतूक, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि उंच इमारतींच्या प्रश्नांवर शुक्रवारी चर्चा September 9, 2026 admin पुणे शहराचा वेगाने विस्तार होत आहे. वाढत्या बांधकाम परवानग्या, उंच इमारती, अपुरे रस्ते, वाहतूक कोंडी, उद्याने आणि क्रीडांगणांची कमतरता यामुळे शहराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेवरही…
महाराष्ट्र कर्ज फेडण्यासाठी आईचे धक्कादायक कृत्य:मुलीचे अश्लील फोटो-व्हिडीओ सावकाराला पाठवल्याचा आरोप September 9, 2026 admin कर्जाची परतफेड करता येत नसल्याने एका महिलेने आपल्या 18 वर्षीय मुलीवर सावकाराकडे जाण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. मुलीने नकार दिल्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून…
महाराष्ट्र हिंगोलीत जुगार खेळताना पकडलेला पोलिस कर्मचारी निलंबित:पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश September 9, 2026 admin हिंगोली शहरातील एनटीसी भागामध्ये जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात तेथे एक पोलीस कर्मचारी आढळून आला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून…
महाराष्ट्र पुण्यात वैद्यकीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत:कात्रजमध्ये नवव्या मजल्यावरून पडून 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू September 9, 2026 admin पुण्यातील कात्रज परिसरात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. माया रेड्डी असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे कात्रज परिसरासह…
महाराष्ट्र Maharashtra Mahabhumi Stack Portal Launch; Chandrashekhar Bawankule Updates September 9, 2026 admin राज्यातील जमिनीच्या खरेदी-विक्री आणि इतर सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने ‘महाभूमी स्टॅक’ नावाचे एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार (ॲप) विकसित केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार…
महाराष्ट्र Uday Samant on Maratha Reservation; Urges Manoj Jarange Patil to End Deadlock September 9, 2026 admin मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार एक नाही तर शंभर पावले पुढे आले आहे. आता निर्माण झालेली कोंडी मनोज जरांगे पाटील यांनीच सोडवायची आहे, असा थेट संदेश राज्याचे उद्योगमंत्री…
महाराष्ट्र लव्ह जिहादचा अजेंडा घेऊन येणाऱ्यांना गरब्यात रोखावेच लागेल:धनुष्यबाण गोठवण्याची मागणी म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखे- नवनाथ बन September 9, 2026 admin नवरात्र उत्सव हा हिंदूंचा सण आहे त्यामध्ये हिंदुत्ववादी लोकांनीच आले पाहिजे, असा आग्रह गेल्या काही दिवसांपासून धरला जात आहे. मुळामध्ये इतर धर्मीय लोकांनी या सणामध्ये यायचे का त्याला विरोध करायचा…
महाराष्ट्र पुण्यात सहायक पोलिस निरीक्षक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात:अटकपूर्व जामिनात मदतीसाठी-दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी 50 हजार रुपये स्वीकारले September 9, 2026 admin गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा जनार्दन बाबर (वय 45) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने रंगेहाथ…