एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे नंदनवनवर:निवडणुकीनंतर राजकीय हालचालींनी खळबळ; भेटीचे कारण अस्पष्ट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात…
