अकोल्यातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा:15 हजारांसाठी स्टोन क्रशर चालकांना धमकावल्याचा आरोप
अकोला जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात आज एकच खळबळ उडाली. स्टोन क्रशर उद्योजकांकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अखेर...
