मराठा आरक्षणाच्या हक्काच्या मागणीसाठी आणि अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील…


मराठा आरक्षणाच्या हक्काच्या मागणीसाठी आणि अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनासाठी सकल मराठा समाज, नांदेडतर्फे आज नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
आज सकाळी ११:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत राज कॉर्नर येथे मराठा बांधवांनी रस्त्यावर शांततेत ठिय्य आंदोलन केले. त्यानंतर राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शेवटी मा. जिल्हाधिकारी साहेबांना मराठा आरक्षणासंदर्भात मागण्यांचे निवेदन देऊन आजच्या आंदोलनाची सांगता झाली.

#MarathaAarakshan #ManojJarangePatil #NandedBandh #SakalMarathaSamaj #Nanded #BikeRally #Protest #MarathaKrantiMorcha #Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *