[ads1]


आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रीय (NATIONAL) 1. ‘युगे युगेन भारत संग्रहालयाला’ मंजुरी निवृत्ती (RETIREMENT) 2. नोएल टाटा ट्रेंट लिमिटेडच्या चेअरमन आणि संचालक पदावरून निवृत्त झाले
3. भारत-ओमानदरम्यान ‘नसीम अल बहर’ सराव पूर्ण झाला
आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) ४. ‘हवामान बदल कामगिरी निर्देशांकात’ भारत २८व्या क्रमांकावर क्रीडा (SPORTS) 5. ईरा आदित्य राऊतने स्कूबा डायव्हिंगमध्ये 6 विश्वविक्रम प्रस्थापित केले विविध ६. महाराष्ट्रातील ३ समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र 7. हैदराबादच्या पंजागुट्टा येथे भारतातील पहिले AI पोलीस ठाणे

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin