साताऱ्यात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून:पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या

[ads1] सातारा शहरालगतच्या बोगदा परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात सुनिता प्रदीप चव्हाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला शाहूपुरी पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. रविवारी रात्री अडीचच्या […]

Continue Reading

पोलिसांवर हात उचलणाऱ्या बहाद्दरांचा गेम ओव्हर! पळवलेल्या मुख्य आरोपीसह दोन हल्लेखोर गजाआड; खाकीने दाखवला हिसका

[ads1] पोलिसांची सिंघम स्टाईल हवेत विरली! त्या रविवारी, म्हणजे ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०५ वाजता चिखली फाट्यापाशी जो हाईव्होल्टेज ड्रामा घडला, तो आठवला की हसूही येते आणि पोलिसांची कीवही येते. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याच्या बाजार हातनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गोकला हे आपल्या सहकाऱ्यांसह अगदी छाती फुगवून, फरार आरोपी शेख बकर याला चिखलीतून […]

Continue Reading

कर्नाटकात चिकन आणि फोनवरून 2 खून:बेळगावीमध्ये मित्राने जास्त चिकन खाल्ल्याने चाकूने वार केले; मंगळूरमध्ये फोनसाठी मोठ्या भावाची हत्या

[ads1] कर्नाटकातील बेळगावीमध्ये मित्राने जास्त चिकन खाल्ले, म्हणून मित्राने त्याची चाकूने भोसकून हत्या केली. तर मंगळूरुमध्ये भावांमध्ये फोनवरून भांडण झाले; रागाच्या भरात धाकट्या भावाने मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. दोन्ही बातम्या सविस्तर वाचा. बेळगावी: सुट्टीच्या दिवशी दारू आणि चिकनची पार्टी करत होते कर्नाटकातील बेळगावीमध्ये सीताराम आणि अरुण हे दोन मित्र पार्टी करत होते. याच दरम्यान […]

Continue Reading

अमरावती मध्यवर्ती कारागृहात दीपज्योती संस्थेतर्फे रक्षाबंधन:बंदी बांधवांनी व्यक्त केल्या हृदयस्पर्शी भावना

[ads1] अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात दीपज्योती संस्थेतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. अपर पोलीस महासंचालक सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि नागपूर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांच्या प्रेरणेने, तसेच कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या आयोजनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ज्योत्स्ना शेटे आणि सदस्य सीमा नागरेचा, कामिनी खैरे, अनिता मसाने, […]

Continue Reading

बंटीभाऊ लांडगे यांचा ‘युवा समाजरत्न’ पुरस्काराने गौरव

[ads1] नांदेड(प्रतिनिधी )-आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आनंद उर्फ बंटीभाऊ लांडगे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र राज्य युवा समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. दै. सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे यांच्या हस्ते रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी भदंत पाय्यबोधी महाथेरो, दै. […]

Continue Reading

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या 5 दोषींना जन्मठेप:2024 मध्ये वडोदरा येथे गरब्यानंतर मुलीला पकडले, सामूहिक बलात्कार केला होता

[ads1] गुजरातच्या बहुचर्चित भायली सामूहिक बलात्कार प्रकरणात सोमवारी वडोदरा न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींवर प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर, न्यायालयाने पीडितेला 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. ही घटना 4 ऑक्टोबर 2024 च्या रात्री घडली होती. नवरात्रीदरम्यान गरबा कार्यक्रमातून परतणारी अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत एका निर्जन ठिकाणाहून […]

Continue Reading

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम:पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत हंगामाचे उद्घाटन; पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज

[ads1] जागतिक वारसास्थळाचा मान लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठारावर फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकांची प्रतीक्षा आता संपली आहे. कास पठार हंगाम २०२६ चा अधिकृत शुभारंभ मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता कास पठारावर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या […]

Continue Reading

आधी शेख जाकिरला प्रेमाचा फोन, मग तक्रारदाराची दखल! – VastavNEWSLive.com

[ads1] ​नांदेड (प्रतिनिधी) – कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवण्यात अग्रेसर असणाऱ्या नांदेड पोलिसांच्या खाकीची एक अत्यंत कौतुकास्पद आणि तेवढीच गतिमान कार्यपद्धती नुकतीच समोर आली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका आफिया नाज यांनी नुकतीच पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी बोलावलेल्या तक्रार निवारण कक्षात हजेरी लावली आणि पोलिसांच्या या अत्यंत सच्च्या आणि प्रामाणिक […]

Continue Reading

सोनिया गांधींचे पुस्तक छापण्यावर पेंग्विन इंडिया अडकले:म्हटले- बाह्य दबाव नव्हता, एका मुद्द्यावर लेखकांच्या टीमशी सहमती झाली नाही

[ads1] पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (PRHI) ने सोनिया गांधी यांचे पुस्तक प्रकाशित न करण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रकाशकाने सांगितले की, या निर्णयामागे कोणताही बाह्य दबाव नव्हता, तर ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव’ या पुस्तकावर चर्चा करताना एका विशिष्ट मुद्द्यावर सहमती होऊ शकली नाही. तथापि, PRHI ने त्या मुद्द्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. प्रकाशकाने यासाठी […]

Continue Reading

अवैध व्यवसायाची माहिती लपविणे पडले महागात:कळमनुरी तालुक्यातील तीन पोलिस पाटील निलंबीत, उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

[ads1] कळमनुरी तालु्क्यातील अवैध व्यवसायाची माहिती लपविणाऱ्या तीन पोलिस पाटील यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी सोमवारी ता. ३१ काढले आहेत. या आदेशामुळे तालुक्यातून एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्हयात अवैध व्यवसायाला लगाम लावण्यासाठी पोलिस विभागाने छापासत्र सुरु केले आहे. गावपातळीवर सुरु असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती त्या् त्या […]

Continue Reading