Category: महाराष्ट्र

सतेज पाटलांनी पुणे शिक्षक मतदारसंघात प्रचाराचे रणशिंग फुंकले:आमदार विश्वजीत कदम यांच्यासह शिक्षण संस्थांना भेटी देत साधला संवाद

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत मतदारसंघात जोरदार राजकीय जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. आमदार…

बुलडाण्यात शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गटात राडा:तुंबळ हाणामारीत दोघांचा मृत्यू, देऊळगाव राजा हादरलं

देऊळगाव राजा शहरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वादाला रात्री हिंसक वळण लागले. एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये झालेल्या वादानंतर जोरदार हाणामारी झाली. या घटनेत…

Jarange Patil Warns Government Over Pune MPSC Student Protest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला मराठा आरक्षण आंदो…

दहिगाव रेचा गावात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला:ग्रामस्थांनी प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली; एका युवकाच्या मृत्यूने भीतीचे वातावरण

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा गावात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्ते, वस्ती परिसर आणि शाळांजवळ कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने नागरिक, पाळीव जनावरे, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार…

बाणगंगेच्या सुरक्षेसाठी महापालिकेसोबत नागरिकांनीही सहकार्य करावे:मंगलप्रभात लोढांचे आवाहन बाणगंगा तलावाची केली पाहणी; 10 कृत्रिम तलावांची निर्मिती, ऑक्सिजन पंपांची संख्या वाढवणार

वाळकेश्वर येथील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या बाणगंगा तलावातील मोठ्या प्रमाणातील मासे मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी बाणगंगा तलावाची पाहणी केली. दूषित पाण्यामुळे जलजीवनावर परिणाम होत…

भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर:29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, शंभवी साळेकडे युवती प्रमुखपदाची जबाबदारी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चाचे प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी 2026…

Rohit Pawar Attacks CM Shinde Over MPSC Student Protest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत एक पाऊल पुढे टाकले…

12 वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा घरफोडीतील फरार आरोपी अखेर जेरबंद:पायधुनी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ट्रॉम्बेतून केली अटक

घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या तब्बल 12 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या आरोपीला पायधुनी पोलिसांनी अखेर अटक केली. ख्वाजा सलीम शेख (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी…

16 ऑक्टोबरपासून राज्यभर पाणीकपात:पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; स्थानिक स्वराज्य संस्थांना किमान 10% कपातीचे निर्देश, उद्योगांना 30% पाणी पुनर्वापर बंधनकारक

अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यातील पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागांत पाण्याची उपलब्धता मर्यादित झाली आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने आतापासूनच पाण्याच्या वापरावर नियंत्रण…

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न विचारणाऱ्या महिला ट्रोल:रेखा कोंडे, ललिता तारक यांची कारवाईची मागणी; अंबड पोलिसांत तक्रार

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत प्रश्न विचारणाऱ्या महिलांना समाजमाध्यमांवर ट्रोल करून बदनाम केले जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रेखा कोंडे आणि अंतरवली सराटी येथील ललिता तारक यांनी केला. महिलांना लक्ष्य…

You missed

Home
Account
Cart
Search