रिक्षा, टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका; मराठी सक्तीवर उद्या होणार निर्णय
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार...
