Woman dies after touching broken electric wires, villagers from Dahigaon Recha bring body to Mahavitaran office in Anjangaon | तुटलेल्या वीज तारांना स्पर्श; महिलेचा मृत्यू: दहिगाव रेचा येथील ग्रामस्थांनी मृतदेह आणला अंजनगावच्या महावितरण कार्यालयात – Amravati News

Advertisements
Advertisements



तालुक्यातील दहीगाव रेचा शेतशिवारात कामासाठी गेलेल्या ३२ वर्षीय महिलेचा जिवंत वीज तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २५) दुपारी घडली आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामवासीयांनी महिलेचा मृतदेह थेट महावितरण कार्याल

Advertisements

.

रूपाली शुद्धोधन सावळे, (३२, रा. दहीगाव रेचा) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दहीगाव रेचा येथील अरुण टकोरे यांच्या शेतात गावातील काही महिला कामासाठी गेल्या होत्या. त्यामध्ये रूपाली सावळेसुद्धा होत्या. शेतात काम करत असतानाच {उर्वरित. पान ४ ^या प्रकरणात तक्रारीवरून महावितरणचे संबंधित परिसरातील अभियंता तसेच कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -सूरज तेलगोटे, एपीआय, प्रभारी ठाणेदार, अंजनगाव सुर्जी. अंजनगाव महावितरणच्या कार्यालयात महिलेचा मृतदेह घेऊन आलेले नातेवाईक, ग्रामस्थ.

महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला

Advertisements
  • Related Posts

    Raju Shetti Sends Legal Notice Toll Collection | पुणे ते कोल्हापूर महामार्गावर टोलवसूली बंद करण्यात यावी: राजू शेट्टी यांची मागणी, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा – Kolhapur News

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली…

    Sunetra Pawar attends RSS Event; Ajit Pawar Reacts | खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती: कंगणा राणौत यांनी दिली माहिती, प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर जोडले हात – Maharashtra News

    खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेच्या ‘राष्ट्र सेविका समिती’ च्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *