Advertisement

डिजिटल बाबाची हमी.. रोजगाराला नाही कमी . . . नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून दिनांक…


डिजिटल बाबाची हमी.. रोजगाराला नाही कमी 😍
.
.
.
नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून दिनांक 3 मे 2025 रोजी सकाळी ९:०० वा.भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमांमध्ये विविध उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभाग नोंदवणार असून रोजगारा करिता तरुणांनी सहभाग नोंदवावा यासाठी दिलेल्या क्यू आर कोड वर नोंदणी करावी 🙏❤️
Psi/ एम.बी.चव्हाण
९५५२५१२५१०
.
तुमच्या एका शेअर ने कोणाचं तरी भलं होईल.. व्हिडिओ नक्की शेअर करा🙏❤️
.
.

#comedy #comedyvideos #funny #trendingreels #funnyvideos #bussiness #job #instagram #instagood #viralvideos #nanded #mh26 #nandedkar #nandedpolice #share


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?