आमच्या ‘THANK YOU BHASKAR’ या लघुपटाला Reels International Short Film Festival मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट या दोन नामांकन मिळाली आहेत!
🏆 सर्वोत्कृष्ट लघुपट
🏆 सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट
ही संपूर्ण टीमसाठी अभिमानाची आणि आनंदाची क्षण आहे! 🎉✨
या लघुपटाच्या यशामागे मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक अभिनंदन! 💐
या शॉर्ट फिल्म चे निर्माता विलास कुगणे दादा आणि दिग्दर्शक नामदेव सोनवळे दादा यांनी मला या शॉर्ट फिल्म मध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभारी आहे 🙏❤️
रसिक मायबाप हो, तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या! ❤️🎥
@vilaskugne
@s.namdevsudhakar
@dhiraj__films
@dsp_kitchen
@balidikale
Leave a Reply