SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर!

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 17 Second


state bank of india

मुंबई | देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमचं खातं स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये असेल तर ही बातमी तुमच्या कामासाठी आहे.

Advertisements

आजकाल SBI मध्ये खातं असलेल्या ग्राहाकांच्या खात्यातून 147 रुपये वजा होत आहे. तुमच्या सुद्धा खात्यातून एवढे रुपये वजा झाले आसतील तर त्याचं कारण समोर आलं आहे. तसेच हे चार्च लावण्याचं कारण देखील स्पष्ट झालं आहे.

जर तुमच्या खात्यातून 147.50 एवढे रुपये वजा झाले आसतील तर त्याचं कारण असं की, एसबीआय आपल्या ग्राहकांकडून एटीएम आणि डेबिट कार्डच्या वार्षिक देखभालीसाठी 125 रुपये चार्ज करत असतं.

तसेच ग्राहकांना 18 टक्के जीएसटी त्यावर लागतो. 18 टक्के जीएसटीच्या दराने 125 रुपये मोजले तर ही रक्कम 147.50 रुपये होते. त्याचप्रमाणे एसबीआय एटीएम किंवा डेबिट कार्ड बदलण्यासाठी 300 रुपये आणि 18 टक्के GST आकारला जातो.

त्यामुळे जर तुमच्या खात्यातून पैसे वजा झालेच असतील तर ते कोणत्याही व्यवहाराशिवाय कापले जाणार नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही.

थोडक्यात बातम्या-

शेअर मार्केटमध्ये होणार ‘हा’ मोठा बदल

मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळं कसबा पोटनिवडणूक भाजपसाठी ठरू शकते मोठं आव्हान

सुशांतबद्दल कियाराचा आश्चर्यचकित खुलासा, म्हणाली सुुशांत फक्त…

निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं लागण्याची शक्यता? वाचा नेमकं काय घडलंय सुनावणीत

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ‘या’ पक्षाचा समावेश होणार?

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close

नोटांसारखं आता चिल्लरही काढता येणार; रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची घोषणा

[ad_1] नवी दिल्ली | अनेकदा एखाद्या शुल्लक कारणासाठी आपल्याला चिल्लर नाणी (Chillar coins) लागतात. सुट्टे पैसे हवे असल्यास आता आपल्याला इतरांकडून चिल्लर नाणी मागण्याची गरज भासणार नाही. आता थेट बँकेतून तुम्हाला एटीएमसारखे चिल्लर नाणी काढता येणार आहेत. देशातील नाण्याची कमतरता दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाची घोषणा केली आहे. आता आरबीआय (RBI) 12 शहरांमध्ये QR कोड काॅईन वेंडिंग मशीनसाठी पायलट...

अखेर रेखा बोलली; सिंदूर लावण्यामागचं सांगितलं कारण

[ad_1] मुबंई | 1969 साली ‘अंजाना सफर’ या चित्रपटातून अभिनेत्री रेखाने (Rekha) चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आज 66 व्या वर्षीदेखील रेखा तितकीच सुंदर आहे. आजही अनेक अभिनेत्री रेखाच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात. रेखाच्या काळातील लोकच नव्हे तर प्रचंड तरुण वर्गदेखील रेखाचा चाहता आहे. बाॅलिवूडपासून (Bollywood) रेखा सध्या दूर आहे. रेखा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या आणि अमिताभ बच्चन (Amitabh...

भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपने (Bjp) तयारी सुरू केली आहे. भाजप 2024 मध्येही यश मिळेल आणि मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवला आहे. मात्र भाजपसाठी ही निवडणूक इतकी सोप्पी नसेल असं आता दिसतंय. भाजपला टक्कर...

ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?

[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी राहतो. प्रेमाचा शेवट होतो तो ब्रेकअपनी(break up). अनेकदा यातून लोक बाहेर पडतात. खूप लोकं यातून लवकर बाहेर पडतात. काहीनां मात्र हे लवकर जमत नाही. त्या आठवणी, त्या व्यक्तीची आठवण नेहमीच त्रास देते. मुली-मुलं दोघांसाठीदेखील ब्रेकअप पचवणं अवघड असतं. याचा परिणाम...

चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण

[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी घातलेल्या जॅकेटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. या जॅकेटनं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे मोदीचं हे जॅकेट अगदी वेगळ्या पद्धतीनं तयार केलं आहे. मोदी नेहमीच त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेत येत असतात. मोदींनी घातलेलं हे जॅकेट साध्या कापडाचं...