COVID Updates | 24 Jan 22

Read Time:18 Second

आज एकूण 1547 टेस्टिंग पैकी 484 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 301 आहे.

आज 554 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून,
आज 1 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 − five =