May 19, 2022

COVID Updates | 22 Jan 22

Read Time:19 Second

आज एकूण 2258 टेस्टिंग पैकी 857 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 480 आहे.

आज 619 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून,
आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × two =

Close