May 19, 2022

COVID Updates | 21 Jan 22

Read Time:18 Second

आज एकूण 1960 टेस्टिंग पैकी 719 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 352 आहे.

आज 481 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून,
आज 1 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven + eight =

Close