COVID Updates : 14 Jan 22

Read Time:25 Second

आज रोजी प्राप्त झालेल्या एकूण २२८८ अहवालापैकी १६५८ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले, तसेच आज रोजी एकूण ५५३ अहवाल पॉझीटीव्ह आढळले आहेत, त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९२७४२ एवढी झाली आहे. (RTPCR तपासणी द्वारे ४७५-Antigen test Kits तपासणीद्वारे ७८)

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × five =