
COVID-19 Updates | 8 May 21
आज एकूण 2840 टेस्टिंग पैकी 497 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी *मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 179* आहे
आज *1043 बरे* होऊन घरी गेले असून,
*आज 13 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.*
More Stories
घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागले
नवी दिल्ली : एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना इंधन, गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ सुरुच आहे. आज एलपीजी गॅसच्या दरात पुन्हा...
ओबीसी आरक्षणाबाबत समर्पित आयोगाचा नांदेड दौरा
नांदेड - महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या...
एन्काऊंटर ची धमकी देणारे पो. नि. अशोक घोरबांड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण.
नांदेड - माझ्या नातेवाईकांवर केस करतोस का केस गुमान मागे घे अन्यथा तुझे एन्काऊंटर करीन अशी उघड धमकी देणारे पोलीस...
बुद्ध जयंती निमित्त शाहुनगरात पणतीज्योत रॅली व खिरदान
नविन नांदेड - सिडको-हडको वाघाळा शाहूनगर भागातून तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य पणतीज्योती रॅली काढण्यात आली व खीर दान...
कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन
बंगळुरू : कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी अखेरचा...
श्रीलंकेत १ दिवस पुरेल इतकेच पेट्रोल
आर्थिक स्थिती बिकट, पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केले देशाला संबोधित कोलंबो : भारताचा दक्षिणकेडील शेजारी देश श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब झाली...