COVID-19 Updates | 12 June 2021

(दि. १२ जून २०२१, सायं. ५:४५ वा.)

जिल्ह्यात आज १५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; तर दोघांचा मृत्यु.

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल- २७७४.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण- १५. (पॉझिटिव्ह दर- ०.५४%)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या- ५
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या- ८
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या- २

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल- १२.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल- ३.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा- ९०८८५.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- २.

✅नांदेड मनपा क्षेत्र मृत्यूसंख्या- १

✅नांदेड ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या- १

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-  १८९७.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- ४६.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-  ८७९१८.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- (९६.७३%)

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या- ५२९.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या- ६

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने- ५७३७२५.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − eighteen =

vip porn full hard cum old indain sex hot