Salman Khan | अनेक वर्षांनंतर ऐश्वर्याचं नाव घेताच फुलला सलमान खानचा चेहरा; व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल… – Marathi News | Bollywood actor salman khan blushes after hearing aishwarya rai name video viral on social media
आजही ऐश्वर्या राय हिच्या आठवणीत जगतोय सलमान खान? एक्स गर्लफ्रेंडचं नाव घेताच भाईजानचा फुललेला चेहरा, अभिनेत्याने दिलेली प्रतिक्रिया आणि बरंच काही… मुंबई | बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटींच्या अफेअरच्या चर्चा रंगत असतात. अशात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत असेल तर, चाहत्यांना देखील सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल अधिक गोष्टी जाणून घ्यायच्या […]
Continue Reading