ओबीसी आरक्षणाबाबत समर्पित आयोगाचा नांदेड दौरा
नांदेड - महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हिजेएनटी) आरक्षण...
एन्काऊंटर ची धमकी देणारे पो. नि. अशोक घोरबांड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण.
नांदेड - माझ्या नातेवाईकांवर केस करतोस का केस गुमान मागे घे अन्यथा तुझे एन्काऊंटर करीन अशी उघड धमकी देणारे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक...
बुद्ध जयंती निमित्त शाहुनगरात पणतीज्योत रॅली व खिरदान
नविन नांदेड - सिडको-हडको वाघाळा शाहूनगर भागातून तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य पणतीज्योती रॅली काढण्यात आली व खीर दान वाटप करण्यात आले,या वेळी महिलासह...
बौद्ध धम्म हा माणुसकीची शिकवण देणारा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर यांचे प्रतिपादन
नांदेड - मानव समाजाला दुःख मुक्ती तून सोडविण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग म्हणजे बुद्ध धम्म असून बुद्धधम्माचे तत्त्वांचा अंगीकार केल्यास मानवाला सुखाची निश्चित प्राप्ती...
माल वहातुकीद्वारे पहिल्यांदाच नांदेड रेल्वे विभागास विक्रमी महसूल
नांदेड दि.१२- नांदेड रेल्वे विभागातून पहिल्यांदाच एकाच दिवशी ६ मालगाडी मधुन १५ हजार टन मालाची वाहतूककरत २.३३ कोटी रुपयेे विक्रमी महसूल प्राप्त झाल्याची...
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन!
नांदेड- महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले नांदेड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रशिक्षण...
स्वारातीम विद्यापीठाच्या विकासाभिमुख अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी!
नांदेड दि. १२-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा एकूण २४७कोटी २२ लक्ष रुपयाचा अर्थसंकल्प अधिसभासभेत मांडण्यात आला. समाजापयोगी संशोधनाला चालना देणारा...
न्यायालयाच्या आवारातच वकिलाने केला आत्मदहनाचा प्रयत्न
नांदेड दि.१२-नांदेड न्यायालयाच्या परिसरात राष्ट्रीय लोक अदालत सुरू असताना एका वकिलाने न्यायाधीश विरुद्धचा रोष प्रकट करण्यासाठी जाहीर रित्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न...
नावघाट येथिल बुद्ध विहारात रविवारी बुद्ध मूर्तीची स्थापना.
नांदेड दि.१२-, जुन्या नांदेड शहरातील नाव घाट येथील मिगारमाता बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीची स्थापना रविवारी भदंत पंय्याबोधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नाव घाट येथील...
सावता परिषदेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी अभिवादन !
नांदेड दि १० - भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका शिक्षणाचा जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृती दिनानिमित्त शहरातील आयटीआय परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या...