Salman Khan : सलमान खान याला आणखीन एक धमकी, तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीचा केलाय वापर! – Bollywood star salman khan recieved threating email lawrence bishnoi goldie brar marathi crime news

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिनेता सलमान खान याला आणखी एक जीवे मारण्याची धमकी आली आहे. याआधी गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीमध्ये दिलेल्या धमकीनंतर सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला आणखी एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. याआधी गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीमध्ये दिलेल्या धमकीनंतर सलमान खान गेल्या काही दिवसांपासून […]

Continue Reading