Advertisement
अबब..भारताच्या खासदारांचे वेतन आणि भत्ते 24 टक्यांनी वाढले ; जनता मात्र आपल्या आर्थिक उन्नतीसाठी मरमर करत आहे

पारसी धर्माप्रमाणे जमशेदी नवरोज या शुभदिनी अर्थात 21 मार्च 2025 रोजी केंद्र शासनाने खासदारांच्या पगारीत आणि इतर भत्यांमध्ये 24 टक्क्यांची…

Read More
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देशभक्तीपर कार्यक्रमाची रंगत

‘जीवन गाणे ‘,गृह विभाग व सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम नांदेड :- नांदेड जिल्हा कारागृहामध्ये जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे…

Read More
डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या ‘नवी लिपी’ कवितासंग्रहास नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा लेखक – कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या अलीकडेच…

Read More
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

नांदेड (प्रतिनिधी)-बुध्दगया महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरु असताना आज नांदेड येथे भर उन्हात भव्य…

Read More
इस्लापूर पोलीसांनी अवैध वाळूचे दोन ट्रक्टर पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इस्लापूर पोलीसांनी रिठ्ठा ता.किनवट येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडल्या. त्यामध्ये अवैध पध्दतीने भरलेली वाळू होती. इस्लापूर पोलीसांनी दोन ट्रक्टर आणि…

Read More
स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरट्यांना पकडून 4 लाखांचा ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने हिंगोली जिल्ह्यातील दोन आणि अर्धापूर तालुक्यातील एक अशा तिन चोरट्यांना पकडून त्यांनी चोरलेली एक दुचाकी, मोबाईल,…

Read More
सावधान रहा सतर्क रहा #shorts#viralvideo#trending#comedy#jayshreerathod#fun #tik…

\u0938\u093e\u0935\u0927\u093e\u0928 \u0930\u0939\u093e \u0938\u0924\u0930\u094d\u0915 \u0930\u0939\u093e \ud83d\ude05\ud83d\ude05\n#shorts#viralvideo#trending#comedy#jayshreerathod#fun #tiktok#instareels# #jayarathod1019 #foryoupage #reelkarofeelkaro#viral #feelitreelit #reels #daily #nanded#explorepage #exploremore #marathi #marathijokes #marathimeme #reels #reelsvideo#mostviral #mostviewed#couplegoals…

Read More
खोट्या शिधापत्रिका प्रकरणी सेतु सुविधा केंद्र चालकावर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेकांना खोट्या शिधापत्रिका देणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 500 रुपयांमध्ये या खोट्या शिधापत्रिका तयार…

Read More
Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?