Nawazuddin Siddiqui च्या पहिल्या पत्नीचा मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो; चाहते म्हणाले, ‘आडनाव कधी बदलणार?’ – Marathi News | Nawazuddin Siddiqui ex wife Aaliya Siddiqui enjoying her life with mystery man
‘आडनाव कधी बदलणार?’, मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो पोस्ट केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली पत्नी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर… सर्वत्र आलियाच्या खासगी आयुष्याची चर्चा मुंबई | बॉलिवूडमध्ये कोणाचं नाव कधी कोणाला जोडलं जाईल सांगता येत नाही. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पहिल्या पत्नीच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) त्याच्या सिनेमांमुळे […]
Continue Reading