सलमान खानची हत्या का करायची होती? लॉरेंस बिश्नोई याने NIA ला सांगितले कारण – Marathi News | Salman Khan Lawrence Bishno told NIA why he was going to kill to bhai jaan

Salman Khan and lawrence bishnoi : सलमान खान याच्या हत्येसंदर्भात मोठा खुलासा झाला आहे. लॉरेंस बिश्नोई याने ही हत्या का करणार होता, त्याचे कारण सांगितले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेपुढे त्याने कबुलीजबाब दिला आहे. salman khan lawrence bishnoi नवी दिल्ली : अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने राष्ट्रीय तपास […]

Continue Reading