महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरमध्ये खाद्यतेलाच्या रिपॅकिंग युनिटवर FDA चा छापा:12 हजार किलो तेल जप्त, 206 पैकी केवळ 10 गुण October 13, 2026 admin सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खाद्यतेलाची मागणी वाढलेली असताना, ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. शहरातील जुना मोंढा परिसरात असलेल्या बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर अन्न व…
महाराष्ट्र गुहागर येथे ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर करा:मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; MTDC सोबत संयुक्त भागीदारीत प्रकल्प उभारण्याच्या सूचना October 13, 2026 admin रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथे शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे…
महाराष्ट्र काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झालेत:कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस, राहुल गांधींच्या मोर्चावर एकनाथ शिंदेंची टीका October 13, 2026 admin संविधान हातात घेत ते धोक्यात आहे, असे म्हणत ते कसे नष्ट होईल, हे काम काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. दिल्लीत जी काही…
महाराष्ट्र अनधिकृत बांधकामांना राज्य सरकारचा दणका:बेकायदा सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीवर बंदी; फसवणूक रोखण्यासाठी महसूल विभागाचे आदेश October 13, 2026 admin राज्यातील वाढत्या अनाधिकृत बांधकामांना आणि त्यातून होणाऱ्या सामान्य नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. यापुढे सक्षम प्राधिकरणाची रीतसर परवानगी न घेता…
महाराष्ट्र नागपूर हादरले:पत्नीच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, एकाला अटक, इतरांचा शोध सुरू October 13, 2026 admin नागपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलेच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर धारदार शस्त्र आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. याहल्ल्यात वसीम अख्तर हे गंभीर जखमी झाले आहे.…
महाराष्ट्र परप्रांतीय मजूर महिलेवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार:मखमलाबाद रोड परिसरातील घटनेने नाशिक हादरले, संशयितांना अटक October 13, 2026 admin आजारपणाचा आणि असाहाय्यतेचा गैरफायदा घेत परप्रांतीय आदिवासी महिलेला ग्लुकोज पावडरमधून गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार मखमलाबाद रोड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस…
महाराष्ट्र जायखेडा–ताहाराबाद रस्त्यावरील माती हटविली:सलग तीन दिवस काम बंद पाडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग October 13, 2026 admin छत्रपती संभाजीनगर ते अहवा राज्य महामार्ग २० वरील जायखेडा–सोमपूर–ताहाराबाद दरम्यानच्या रस्ता कामात निकृष्ट मातीमिश्रित मुरूम वापरला जात असल्याचे उघडकीस आल्याने सोमपूर ग्रामस्थांनी सलग तीन दिवस काम बंद पाडत ग्रामस्थांनी कंत्राटदार…
महाराष्ट्र निकालात गोंधळ; बाटूकडून विद्यार्थ्यांना कॅम्पस प्रवेश बंदी:डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे ॲप क्रॅश झाल्याने 4 सेमिस्टरचे निकाल मिळेना October 13, 2026 admin महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाचा डोलारा सांभाळणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा (बाटू) डिजिटल भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाअंतर्गत एआयपी ॲप्लिकेशन अचानक क्रॅश झाल्याने तब्बल दोन शैक्षणिक वर्षांतील (२०२२ ते २०२४) चार…
महाराष्ट्र बाळासाठी घरी दूध नव्हतं, पती अचानक बेपत्ता झाले,:कोरोनाने रोजीरोटी उद्धवस्त केली; वाचा संकटाच्या फौजेशी लढणाऱ्या शोभा कांबळे यांची संघर्षगाथा! October 13, 2026 admin संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण संकटांसमोर झुकायचं की त्यांच्याशी दोन हात करायचं, हेच माणसाचं खरं सामर्थ्य ठरवतं…आणि जेव्हा प्रश्न असतो आपल्या संसाराचा, आपल्या लेकरांच्या भविष्याचा, तेव्हा एक स्त्री कोणत्याही संकटाला…
महाराष्ट्र जळगावमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे ‘छोटा हत्ती’ वाहन पलटी:8 ते 10 विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर October 12, 2026 admin शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासात सोमवारी मोठी दुर्घटना घडली. जळगावजवळील उमाळा फाट्याच्या परिसरात शाळकरी मुलांना घेऊन जाणारे ‘छोटा हत्ती’ वाहन अचानक पलटी झाले. या अपघातात 8 ते 10…