COVID-19 Updates 24Mar21

आज एकूण *4924 टेस्टिंग* पैकी *1165 पॉझिटिव्ह* निघाले आहेत. पैकी *मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 726* आहे आज *486बरे* होऊन घरी गेले असून, *आज 6 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे*

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेच्या फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते दोन वाहनांना हिरवी झेंडी

नांदेड (जिमाका) दि. 23 :- विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागात व्हावी या उद्देशाने फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन … Read More

vip porn full hard cum old indain sex hot