Author: admin

पुण्यात 'सुवर्णयुग'च्या दहीहंडीचा थरार:कसबा पेठेच्या राधेकृष्ण ग्रुपने 7 थर रचून फोडली हंडी

बोल बजरंग बली की जय… च्या जयघोषात पुण्यासह महाराष्ट्रातील गोपाळ भक्तांसाठी प्रमुख आकर्षण असलेल्या बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून…

भूपेश बघेल यांच्या जागी सचिन पायलट बनले पंजाब काँग्रेसचे प्रभारी:राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी बदल, चन्नी गटाची मागणी मान्य

काँग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांना पंजाब काँग्रेसचे नवे प्रभारी बनवले आहे. पायलट यांना भूपेश बघेल यांच्या जागी ही जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी पायलट यांची नियुक्ती झाली आहे.…

मी एकनाथ शिंदे यांना खूप मानते:त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आपली मराठी संस्कृती जपते- गौतमी पाटील

मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे सण अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. दहीहंडी उत्सवात अनेक बडे सेलिब्रिटी आणि सिनेतारका उपस्थित राहून आपल्या नृत्याविष्काराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र, गेल्या तीन…

केरळमध्ये ट्रकला धडकली कार, 8 ठार:मृतांत तामिळनाडूच्या अभियांत्रिकी कॉलेजचे विद्यार्थी; गाडी कापून मृतदेह काढले बाहेर

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक कार महामार्गावर उभ्या असलेल्या लॉरी अर्थात ट्रकला धडकली. या अपघातात कारमधील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 11:40…

वाळूमाफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

हायवासह तब्बल २ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त; गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूउपशावर कारवाई नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळूउपशाला आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली.…