महत्वाच्या बातम्या

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेने खळबळ; चुकीची भूल दिल्याचा पालकांचा गंभीर आरोप

पुण्यातील एरंडवणे परिसरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ६ वर्षांच्या चिमुरडीचा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांशी...

पिंपळोद: बोर्डी नदीवरील पूल, रखडलेल्या रस्त्यांसाठी:पालकमंत्र्यांना साकडे, जीवघेणा प्रवास थांबवण्याची मागणी

पिंपळोद गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पांदण रस्ते, स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी...

'लाडकी बहीण'च्या e-KYC बाबत संभ्रम?:कागदपत्रे कार्यालयात जमा करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत, महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजने अंतर्गत ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या...

ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीची घोषणा:अध्यक्ष संतोष वाघमारे; सरचिटणीसपदी निशिकांत देशमुख, निलेश रामगावकर

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हा (पूर्व) कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या...

25 मे रोजी अमरावतीत शून्य सावली दिवस:दुपारी काही सेकंदांसाठी सावली अदृश्य होणार

येत्या २५ मे रोजी अमरावतीत 'शून्य सावली दिवस' अनुभवता येणार आहे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत सुमारे ५२ सेकंदांसाठी...

तलाठ्याला 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक:माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा भाचा एसीबीच्या जाळ्यात

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महसूल विभागातील भ्रष्टाचारावर कारवाई केली आहे. मुळशी तालुक्यातील माण गावचा तलाठी संतोष प्रल्हाद राणे याला...

भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास इर्विन चौकात अनुभवता येणार

पुण्यातील मुलींची पहिली शाळा जिथे सुरू झाली, त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचा चित्ररथ सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. हा 'भिडेवाडा चित्ररथ' बुधवार, २०...

पुणे विभागात मान्सूनपूर्व तयारी; यंत्रणा सज्ज:प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी घेतला आढावा

पुणे विभागात आगामी मान्सून आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी...

ओबीसींसाठी मोठी बातमी!:'नॉन क्रिमीलेअर'ची मर्यादा 8 वरून 15 लाख करण्याची शिफारस, 43 नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्राकडे प्रस्ताव

राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उपसमितीच्या बैठकीत, ओबीसींसाठी...

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी स्थायी समितीच्या अध्यक्ष:विज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाची जबाबदारी

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी...

You may have missed