महत्वाच्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत हालचाली:सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुकांची रांग; पुण्यासह रायगड-रत्नागिरीत स्पर्धा

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 18 जून रोजी मतदान...

बिहारमधील थरारक हत्याकांडाचे आरोपी छत्रपती संभाजीनगरात जेरबंद:4 जणांचे केले होते 18 तुकडे, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम

चार जणांची हत्या करून 18 तुकडे करणारे आरोपी छत्रपती संभाजीनगरातून केले अटक, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम; टेलरच्या...

शेतकरी कर्जमाफीला पुन्हा ब्रेक?:विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सरकारचा निर्णय अडकला; विलंब होण्याची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी कर्जमाफी योजना आता आणखी काही काळ लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती...

गेटवे ऑफ इंडियावरील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक!:मुंबई बँकेकडून आर्थिक मदत, मंत्री नितेश राणेंची प्रवीण दरेकरांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि हरित पर्यावरणासाठी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया...

भारत फोर्ज विशाखापट्टणममध्ये मरीन गॅस टर्बाइन केंद्र उभारणार:नौदलाच्या स्वावलंबनासाठी खासगी क्षेत्रातील पहिले दुरुस्ती आणि विकास संकुल

पुण्यातील ‘भारत फोर्ज लिमिटेड’ने आंध्र प्रदेश सरकारसोबत एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या करारानुसार, विशाखापट्टणम येथे ‘आंध्र प्रदेश डिफेन्स...

पुणे महापालिकेच्या नावाने बनावट भरती रॅकेट उघड:कोट्यवधींची फसवणूक, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पुणे महानगरपालिकेच्या नावाने बनावट भरती रॅकेट चालवून बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार...

हॉटेल्स आणि मेन्यू कार्डवर 'चीज ॲनालॉग'चा उल्लेख आता बंधनकारक:मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कडक अंमलबजावणीचे निर्देश; 10 दिवसांत 1496 आस्थापनांची तपासणी

हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे...

'कसं काय?' आरोग्य गीत ग्रामीण भागात लोकप्रिय:'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा संदेश पोहोचवते

राज्य शासनाच्या 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले 'कसं काय?' हे आरोग्य गीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये...

विधान परिषद निवडणूक: भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच:काँग्रेसची 22 मे रोजी मुंबईत बैठक, महायुतीकडे 251 जागा, मविआकडे 152

विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी तीव्र रस्सीखेच सुरू आहे. तर...

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेने खळबळ; चुकीची भूल दिल्याचा पालकांचा गंभीर आरोप

पुण्यातील एरंडवणे परिसरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ६ वर्षांच्या चिमुरडीचा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांशी...

You may have missed