Category: SOCIAL MEDIA

खूप वेगळे नाट्यप्रयोग नांदेड मधे नाट्य शिबिर समारोप कार्यक्रमात आमचा “आबाका जा…

खूप वेगळे नाट्यप्रयोग नांदेड मधे 🎭🤡 नाट्य शिबिर समारोप कार्यक्रमात आमचा “आबाका जाबाका” आणि माझी मैत्रीण @mayuri_ravindra हिचं नाटक “भिर्रररर…” हे 2 अत्यंत वेगळे नाट्यप्रयोग आम्ही नांदेड शहरात करणार आहोत.…

गोर बंजारा तीज महोत्सव २०२६ !! जय सेवालाल महाराज !! गोर बंजारा समाजाच्या समृ…

🌾💐 गोर बंजारा तीज महोत्सव २०२६ 💐🌾 !! जय सेवालाल महाराज !! 🙏 गोर बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि एकतेचा उत्सव असलेल्या तीज महोत्सवानिमित्त सर्व समाज बांधवांना मनःपूर्वक हार्दिक…

माझे सहकारी भाजप नांदेड चे माजी अध्यक्ष श्री.प्रवीणजी साले यांना वाढदिवसाच्या हा…

माझे सहकारी भाजप नांदेड चे माजी अध्यक्ष श्री.प्रवीणजी साले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणास उत्तम आरोग्य तथा दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना..! 💐 #nanded #politics #bjpmaharashtra Source