5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील PIMS रुग्णालयात आग लागल्याने 15 नवजात बालकांचा मृत्यू झाला. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, आग रुग्णालयाच्या स्त्रीरोग वॉर्डमध्ये लागली.

एअर कंडिशनिंग सिस्टीममधील बिघाडामुळे आग लागली. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

बातमी सतत अपडेट केली जात आहे…

Share.
Leave A Reply

Exit mobile version