August 19, 2022

474 Positive | 12 Jan 22

Read Time:44 Second

आज रोजी आत्तापर्यंत प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे नर्दिड जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णाची संख्या २६५५ झाली आहे.
आज रोजी प्राप्त झालेल्या एकूण २०१७ अहवालापैकी १४८५ निगेटिक अहवाल प्राप्त झाले. तसेच आज रोजी एकूण ४७४ अहवाल पॉझीटीव्ह आढळले आहेत, त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९१७८९ एवढी झाली आहे. (RTPCA तपासणी द्वारे ४३५• Antigen test Kits तपासणीद्वारे ३९)

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen − 16 =

Close