नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गौतम भुजंगराव वाघमारे यांचे आज काही दिवसांच्या आजारानंतर निधन झाले आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गौतम भुजंगराव वाघमारे (54) हे बऱ्याच दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना यापुर्वी सुध्दा हृदयविकाराचा झटका आला होता, किडणीचा आजारपण होता. आज त्यांचे निधन झाले आहे. सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर नांदेड येथे अंतिमसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यंाच्या मृत्यूची हळहळ व्यक्त होत आहे.
Post Views: 298
Leave a Reply