सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी आझाद ग्रूप व यूवाराज्य यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा युवा आयकॉन २०२३ पूरस्काराने सन्मानीत

देश-विदेश महत्वाच्या बातम्या

नांदेड प्रतिनिधी

आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्य यांच्या संयूक्त विद्यमाने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते यावर्षी हे पूरस्काराचे पहिले वर्षे आहे यावर्षी चा आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्य चा यूवा आयकॉन २०२३ चा पूरस्कार हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे दि.२/४/२०२३ रोजी हा पूरस्कार सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांना सर्व मान्यवरांच्या शूभहास्ते देवून त्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शेतकरी

कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सौ आशाताई श्यामसूंदर शिंदे उदघाटक सौ सविता संतोष मूरकूटे प्रमूख पाहूणे म्हणून सेवाभावी संस्था सेलू च्या उपध्याक्षा सौ.सुमनबाई आनंतराव शिंदे माजी छत्रपती शंभूराजे इंग्लीश स्कूल कंधार च्या अध्यक्षा सौ.प्रा डॉ.मनिषा पुरुषोत्तम धोंडगे व सल्लागार समिती मह्णून यूवाराज्य वृत्तपत्राचे मूख्य संपादक अजित पाटील साहित्यीक धाराशीव शिराळे सहशिक्षक विनोद गवते जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे कार्यकारिणी सदस्य प्रा.दिपक रायफळे विनीत आझाद ग्रूप महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर कापसे एकल्व्य हॉस्टेल चे संचालक प्रा.गणेश आनंतराव शिंदे जिया ग्रुप पूणे च्या अध्यक्षा ज्योतीताई कापसे एकल्व्य मूलींचे हॉस्टेल च्या संचालिका ऋतुजा गणेश शिंदे आदिंची उपस्थिती होती.

त्यांना हा पूरस्कार देवून गौरविण्यात आल्या बद्दल त्यांचे सर्वत्रीक कौतूक होत आहे व सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांचे त्यांचा मित्र परिवार हितचिंतक विवीध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक जोशी,देशमूख,महाजन,पसारकर,मूळे,पाठक,आौंढेकर,पोटे,बोर्डे,कनकदंडे,भालेराव,नेकलीकर,कूलकर्णी,कान्हेकर परिवार व सामाजीक कार्यातील सहकारी या सर्वानी त्यांचे आभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *