उर्फी जावेद हिने चक्क घातला गवताचा ड्रेस, नेटकरी म्हणाले, मॅडम जरा जपून बकरी आली तर – Uorfi Javed’s photos in grass look dress have gone viral on social media

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 04, 2023 | 6:06 PM

उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते. इतकेड नाहीतर बऱ्याचवेळा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. उर्फी जावेद कपड्यामुळेच वादात अडकते. उर्फी जावेद हिची तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आलीये. हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

Apr 04, 2023 | 6:06 PM

उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हिच्यावर बऱ्याच वेळा तिच्या अतरंगी कपड्यामुळे टिका केली जाते. उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाही. काही दिवसांपूर्वी तर उर्फी जावेद हिने शर्ट न घालता नाश्त्याच्या प्लेट हातामध्ये घेऊन फोटोशूट केले होते.

उर्फी जावेद हिच्या कपड्यामुळे बऱ्याच वेळा तिच्यावर टिका केली जाते. मात्र, उर्फी जावेद हिला काहीही या टिकेचा फरक पडत नाही. बऱ्याच वेळा टिका करणाऱ्यांचा समाचार घेताना देखील उर्फी जावेद ही दिसते.

उर्फी जावेद सध्या तिच्या नव्या आणि अतरंगी लूकमुळे प्रचंड चर्चेत आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. उर्फी जावेद हिने यावेळी चक्क गवत असलेला ड्रेस घातलाय. ज्याचे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

उर्फी जावेद हिने गवत असलेला ड्रेस घातल्याने तिला आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. नेहमीच अतरंगी कपडे घालणारी उर्फी जावेद यावेळी चक्क गवतापासून तयार केलेल्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

एका युजर्सने उर्फी जावेद हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, उर्फी थोडे सांभाळून बकरी आली तर सर्व गवत खाऊन टाकेल आणि तुझी सर्व फॅशन जाईल. दुसऱ्याने लिहिले की, काहीही घालते ही...

एका युजर्सने उर्फी जावेद हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, उर्फी थोडे सांभाळून बकरी आली तर सर्व गवत खाऊन टाकेल आणि तुझी सर्व फॅशन जाईल. दुसऱ्याने लिहिले की, काहीही घालते ही…

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *