लग्नाच्या चर्चा सुरु असताना पुन्हा ‘या’ठिकाणी एकत्र दिसले Parineeti Chopra – Raghav Chadha – Parineeti Chopra and Raghav Chadha spotted ogether at mumbai together

मनोरंजन

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

|

Updated on: Apr 02, 2023 | 3:23 PM

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. रिणीती हिला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत एका हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. असलेल्या नात्याला परिणीती आणि राघव कधी दुजोरा देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Apr 02, 2023 | 3:23 PM

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता राघव चड्ढा  यांना पहिल्यांदा एकत्र पाहिल्यानंतर दोघांच्या नात्याने जोर धरला. आता दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता राघव चड्ढा  यांचीच चर्चा आहे. दोघे लवकरचं रोका करतील अशी देखील चर्चा रंगत आहे. पण त्यांच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लग्नाच्या चर्चा सुरु असताना   परिणीती चोप्रा आणि अभिनेता राघव चड्ढा यांना पुन्हा मुंबई विवामतळावर स्पॉट करण्यात आलं. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आता परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर कधी करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात पंजाब याठिकाणी झालं असं देखील समोर येत आहे.

अभिनेत्रीचे वडील पवन चोप्रा म्हणाले, ‘आता त्यांच्या त्यांच्या नात्यावर बोलणं योग्य ठरणार नाही…’ एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या आईने लेकीच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *