चक्क अंबानीच्या पार्टीत 500 रुपयांच्या नोटांनी सजवली स्वीट डिश, फोटो पाहून अनेकांना बसला मोठा धक्का – Everyone got a big shock after seeing the photos of Nita Mukesh Ambani’s cultural center inauguration ceremony

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 03, 2023 | 4:28 PM

नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे या पार्टीत बाॅलिवूड कलाकारांचा जलवा बघायला मिळाला. या पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. मात्र, या पार्टीतील काही फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला.

Apr 03, 2023 | 4:28 PM

नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यात बाॅलिवूड कलाकारांचा जलवा बघायला मिळाला.

या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये शाहरूख खान यानेही पठाण चित्रपटातील गाण्यावर डान्स केला.

आता सोशल मीडियावर नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. कारण या फोटोमध्ये चक्क पैशांच्या नोटा दिसत आहेत.

अंबानी कुटुंबीयांच्या पार्टीत पाहुण्यांना 500 रुपयांच्या नोटांसह स्वीट डिश देण्यात आली. विशेष म्हणजे याचे फोटोही व्हायरल होत आहेत. व्हायरल होणारे फोटो हे खरोखरच अंबानी कुटुंबीयांच्या पार्टीतीलच आहेत.

स्वीट डिशसोबत देण्यात आलेल्या या नोटा मात्र खऱ्या नसून नकली असल्याचे म्हटले गेले आहे. नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यात पाहुण्यांना चांदीच्या ताटांमध्ये जेवण देण्यात आले.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *