Bholaa Vs Dasara | अजय देवगणचा ‘भोला’ पहायचा की नानीचा ‘दसरा’? संभ्रमात असाल तर आधी कमाई पहा! – ajay devgn bholaa vs nani film dasara box office collection day 3

मनोरंजन


स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 02, 2023 | 9:50 AM

‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत.

Bholaa Vs Dasara | अजय देवगणचा 'भोला' पहायचा की नानीचा 'दसरा'? संभ्रमात असाल तर आधी कमाई पहा!

Bholaa and Dasara

Image Credit source: Instagram

मुंबई : बॉक्स ऑफिसवर सध्या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये टक्कर पहायला मिळतेय. यातील पहिला चित्रपट हा बॉलिवूडच्या अजय देवगणचा आहे तर दुसरा साऊथ सुपरस्टार नानीचा आहे. भोला आणि दसरा हे दोन्ही चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाले. त्यामुळे बॉक्स ऑफिस कमाईबाबत या दोन्ही चित्रपटांची तुलना केली जातेय. ‘दृश्यम 2’नंतर अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. मात्र कमाईच्या बाबतीत नानीच्या ‘दसरा’ने पहिल्या तीन दिवसांत ‘भोला’ला मात दिली आहे. या दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *