वयाच्या ४२ व्या वर्षी Shweta Tiwari हिच्या ग्लॅमरस अदा; फोटो व्हायरल – Shweta Tiwari look hot and bold at the age of 42

मनोरंजन

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

|

Updated on: Apr 02, 2023 | 4:01 PM

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता अभिनयापासून दूर असली तर, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते

Apr 02, 2023 | 4:01 PM

श्वेताने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर देखील श्वेताची कायम चर्चा रंगलेली असते. वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रंचड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

आज श्वेता तिच्या फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर श्वेता अनेकदा तिचे वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फिटनेस टिप्स देत असते.

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *