मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींमध्ये असलेलं खास कनेक्शन आजपर्यंत कोणापासून लपलेलं नाहीत. शर्मिला टागोर – नवाब पतौडी, विराट कोहली – अनुष्का शर्मा, हरभजन सिंग – गीता बसरा आणि अथिया शेट्टी – केएल राहुल… या जोड्या यासाठी उत्तम उदाहरण आहे. या जोडप्यांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली. पण काहींचं मात्र ब्रेकअप झालं. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटर आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं. माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन आणि अभिनेत्री मोनिका बेदी यांच्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला.
Apr 01, 2023 | 2:52 PM






