बाॅलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याला करायचे आहे मराठी चित्रपटांमध्ये काम, अखेर इच्छा व्यक्त करत म्हणाला – This Bollywood actor wants to work in Marathi films

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 02, 2023 | 3:55 PM

या अभिनेत्याने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बाॅलिवूड चित्रपटांमध्ये जलवा दाखवला असून आता त्याला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. थेट एका मुलाखतीमध्ये या अभिनेत्याने आपली इच्छा जाहिर केलीये.

Apr 02, 2023 | 3:55 PM

बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे विवेक ओबेरॉय याचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. विवेक ओबेरॉय हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विवेक ओबेरॉय याने अत्यंत मोठी इच्छा बोलून दाखवली आहे. विवेक ओबेरॉय म्हणाला की, माझी एक इच्छा असून मला मराठी चित्रपटांमध्ये काम करायचे आहे.

पुढे विवेक ओबेरॉय म्हणाला, मला बऱ्याच वेळा रितेश देशमुख याचा फोन येतो आणि तो म्हणतो की, आपल्याला मराठी चित्रपट करायचा आहे आणि मी त्याला लगेचच होकार देतो आणि आम्ही भेटतो देखील.

मला मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची फार जास्त इच्छा आहे. मात्र, अजून तरी तसे काही झाले नाहीये. विवेक पुढे म्हणाला की त्याचा मित्र रितेश देशमुखसोबत मराठी चित्रपटामध्ये त्याला काम करायचे आहे.

विवेक ओबेरॉय याने यावेळी रितेश देशमुख याच्या रिलीज झालेल्या वेद चित्रपटाचे देखील काैतुक केले आहे. आता रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय नेमक्या कोणत्या चित्रपटात स्क्रीन शेअर करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *