बाॅक्स ऑफिसवर फक्त साऊथ चित्रपटांचाच दबदबा, दसराने केली तूफान कामगिरी, अजय देवगणचा भोला – Dasara and Bholaa movies earned so many crores at the box office

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 01, 2023 | 3:00 PM

नुकताच अजय देवगण याचा भोला हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाने ओपनिंग डेला धमाका केलाय. 30 तारखेलाच साऊथचा दसरा हा चित्रपट देखील रिलीज झालाय. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण हा त्याच्या भोला या चित्रपटामुळेच चर्चेत आहे.

Apr 01, 2023 | 3:00 PM

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करू शकत नाहीत. याला शाहरूख खान याचा पठाण चित्रपट अपवाद आहे. मात्र, जास्त करून बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे साऊथचे चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत.

नुकताच अजय देवगण याचा भोला हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाने ओपनिंग डेला धमाका केलाय. 30 तारखेलाच साऊथचा दसरा हा चित्रपट देखील रिलीज झालाय. मात्र, कमाईमध्ये दसरा चित्रपटाचे अजय देवगण याच्या भोलाला मागे टाकले आहे.

अजय देवगण याच्या भोला चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.20 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी 7.80 कोटींचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी भोला चित्रपटाकडे पाठ फिरवली. विकेंडचा फायदा हा भोला चित्रपटाला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साऊथचा दसरा चित्रपटाने पहिल्या दिवशी 23.2 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी दसरा चित्रपटाने 9.75 कोटींचे कलेक्शन केले. म्हणजेच साऊथ चित्रपट बाॅलिवूड चित्रपटावर भारी पडलाय.

दसरा चित्रपटाचे एकून कलेक्शन हे 32.95 कोटी झाले आहे. विकेंडला हा चित्रपट धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. अजय देवगण याच्या भोला चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. भोला चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अजय देवगण हा दिसला होता.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *