Sidharth Malhotra – Kiara Advani यांच्या रोमँटिक फोटोंवरुन हटनार नाही नजर – Sidharth Malhotra And Kiara Advani romantic photo viral on social media

मनोरंजन

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

|

Updated on: Apr 01, 2023 | 4:41 PM

Sidharth Malhotra And Kiara Advani: अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. आता देखील दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगलेली असते. शिवाय दोघांच्या फोटोवर देखील चाहते प्रेम व्यक्त करत असतात.

Apr 01, 2023 | 4:41 PM

शुक्रवारी रात्री नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी एकत्र आले. या मोठ्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

शुक्रवारी रात्री नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी एकत्र आले. या मोठ्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमात किआरा आणि सिद्धार्थ यांनी देखील हजेरी लावली. कार्यक्रमात प्रवेश करताच अनेकांच्या नजरा किआरा आणि सिद्धार्थ यांच्यावर येवून थांबल्या.

नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमात किआरा आणि सिद्धार्थ यांनी देखील हजेरी लावली. कार्यक्रमात प्रवेश करताच अनेकांच्या नजरा किआरा आणि सिद्धार्थ यांच्यावर येवून थांबल्या.

सध्या सर्वत्र किआरा आणि सिद्धार्थ यांच्या फोटोंची चर्चा आहे. शिवाय चाहते दोघांच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. दोघांचे रोमाँटिक फोटो पाहून चाहते ‘परफेक्शन’अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या सर्वत्र किआरा आणि सिद्धार्थ यांच्या फोटोंची चर्चा आहे. शिवाय चाहते दोघांच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. दोघांचे रोमाँटिक फोटो पाहून चाहते ‘परफेक्शन’अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सिद्धार्थ आणि किआरा यांनी ७ फेब्रुवारी रोजी लग्न केलं.लग्नानंतर सर्वत्र सिद्धार्थ - किआरा यांच्या फोटोंची चर्चा होती. सिद्धार्थ आणि किआरा यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

सिद्धार्थ आणि किआरा यांनी ७ फेब्रुवारी रोजी लग्न केलं.लग्नानंतर सर्वत्र सिद्धार्थ – किआरा यांच्या फोटोंची चर्चा होती. सिद्धार्थ आणि किआरा यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

सिद्धार्थ आणि किआरा यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात 'शेरशहा' सिनेमातून झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ आणि किआरा यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात.

सिद्धार्थ आणि किआरा यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ‘शेरशहा’ सिनेमातून झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ आणि किआरा यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *